जिल्हास्तरीय योजना


अ. क्र. विकास क्षेत्र योजनेचे नाव
1. पिक संवर्धन आदिवासी कुटुंबाना दारिद्र्य रेषेच्या वर आणणेसाठी अर्थसाह्य
2. मृद संधारण एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
मृदसंधारण उपाययोजना मार्फत जमिनीचा विकास (पडकई )
3. पशुसंवर्धन पशुवैद्यकीय दवाखाना /प्रथोमोपचार केंद्राची स्थापना
पशुवैद्यकीय संस्थांना जीवरक्षक औषध पुरवठा करणे
अनु जमातींच्या लोकंना शेळ्या मेंढ्यांचे गट पुरविणे
दुभत्या जनावरांना खाद्य पुरवठा
दुभत्या जनावरांचा गटांचा पुरवठा
4. मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय उपभोग साधा सामग्रीसाठी अर्थसहाय्य
5. वने औदयोगिक व व्यापार लागणाऱ्या वा झाडाच्या लागवडीचे नियोजन योजना
निकृष्ठ वनांचे पुनर्विर्णीकरण
सयुंक्त वन व्यवस्थापन कर्यक्रम
दगडी चेक व्यम बांधणे
किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास
मध्यवर्ती रोपमळायची स्थापना
संरक्षित वनांच्या लगच्या क्षेत्रातील आदिवासी लाभार्त्याना स्वयपांक गॅस /सौर कुकरचे वाटप
6. सहकार पीक प्रोत्साहा उत्पादा योजना
7. ग्रामीण विकास प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण स्वच्छता कर्यक्रम
8. पाटबंधारे व पुरायिंत्रण उपसा जलसिंचा योजना (० ते 100 हेक्ट. )
लघु पाटबंधारे योजना (0 ते 100 हेक्ट. )
उपसा जलसिंचा योजना (100 ते 250 हेक्ट. )
लघु पाटबंधारे योजना ( 1000 हेक्टर पेक्षा जास्त )
9. विद्युत विकास ग्रामीण विद्यतीकरण
10. उद्योग व खाणकाम उद्योजगता प्रशिक्षण कार्यक्रम
11. वाहतूक व दळण वळण साकव बांधणे
जिल्हा रस्ता (किमान गरजा कर्यक्रम सोडून)राज्यक्षेत्र
जिल्हा रस्ता (किमान गरजा कर्यक्रम) राज्यक्षेत्र
जिल्हा रस्ता (किमान गरजा कर्यक्रम सोडून) स्थानिकस्तर
जिल्हा रस्ता (किमान गरजा कर्यक्रम सोडून) स्थानिकस्तर
आदिवासी आश्रमशाळांना जोडणारे रस्ते
प्राथमिक आरोग्य केंद्रांना जोडणारे रस्ते
12. क्रीडा व युवक कल्याण व्यायाम शाळांचा विकास
तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगण व प्रेक्षाग, हाचा विकास
ग्रामीण युवकांसाठी समाजसेवा शिबीर
13. आरोग्य सेवा राष्ट्रिय हिवताप निर्मूलन कार्यक्रम
ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व दुरुस्ती
ग्रामीण रुग्णालयाच्याऔषध अनुदानात वाढ
ग्रामीण रुग्णालयात आहार सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्र औषध अनुदानात वाढ
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या औषध अनुदानात वाढ
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण
दायी बेठका
आरोग्य संस्थांची आस्थापना परीक्षण व बांधकाम
सवेंदनशील आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा
अ पाडा स्वयंसेवक
ब भरारी पथक
क माता ग्रेड 3 व 4 च्या मुलांना औषधे
ड मात्तृत्व अनुदान योजना
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय कीटकजय रोग नियंत्रण कार्यक्रम
एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कर्यक्रम
राष्ट्रीय मानसिक आरोग्य कर्यक्रम
राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रम
राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय मौखीक आरोग्य कार्यक्रम
कर्करोग मधुमेह हृदयरोग पक्षघात प्रतिबंध व नियंत्रण यासाठी नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत अनु जमाती प्रवर्गातील लाभधारकास आर्थिक मदत
14. नळ पाणी पुरवठा व स्वच्छता नळाचे पाणी पुरवठा खास उपाय
नळाचे पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती
शासकीय आश्रमशाळा पाणी पुरवठा
15. मागासवर्गीय कल्याण अ जमाती करीता स्वेच्छा संस्थाकडील मूलभूत आश्रमशाळेकरिता सहायक अनुदान देणे
अ जमाती करीता स्वेच्छा संस्थाकडील मूलभूत आश्रमशाळेकरिता सहायक अनुदान देणे
अदिवासी विदयार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देणे (राज्यक्षेत्र )
अदिवासी विदयार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देणे (स्थानिक क्षेत्र )
अ जमातींच्या लाभार्थ्यांसाठी तेल इंजिनाचा चा पुरवठा करणे
आश्रमशाळा समूह
आ जमातींच्या मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह उघडणे व त्यांची व्यवस्था राखणे
व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या अज विद्यर्थ्यांना निर्वाह भत्ता देणे
कन्यादान योजना
भारत सरकार शिष्यवृत्ती
वैद्यकीय व तत्सम महाविद्यलयात शिक्षण घेणाऱ्या अज विद्यर्थ्यांना शिष्यवृत्ती
आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे आयोजन
आदिवासी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपचा पुरवठा
सुवर्ण महोत्सवी आदिवासी मुलींसाठी शिष्यवृत्ती
अ ज अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वाहन भत्ता देणे
आश्रमशाळेत शिकणाऱ्या विदयार्थी व शिक्षकांना संगणक प्रशिक्षण देणे
ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम
सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम
आदिवासींना शेत जमीन खरेदीसाठी अर्थसाह्य (स्वाभिमान योजना )
शासकीय आश्रमशाळा इमारत दुरुस्ती
शासकीय वसतिगृह इमारत दुरुस्ती
16. कामगार व कामगार कल्याण तंत्रशिक्षण चालू औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील यंत्रसामुग्रीच्या त्रुटी दूर करणे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी अधिकचे बांधकाम
आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे
माध्यमिक शालांत परीक्षापूर्व तांत्रिक व्यवसायिक शिक्षणाच्या सुविधात वाढ करणे
17. महिला व बालकल्याण
अंगणवाडी बांधकाम
डॉ ए पि जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना
18. नियोजन नाविन्यपूर्ण योजना