केंद्रीयस्तरीय योजना


विशेष केंद्रीय सहाय्य

 1. शासकीय आश्रमशाळांच्या ठिकाणी ग्रंथालयांची स्थापना करणे
 2. शासकीय आश्रमशाळा संगणीकृत करणे
 3. शासकीय मुला -मुलींचे वसतिगृह संगणीकृत करणे
 4. शासकीय आश्रमशाळांच्या ठिकाणी सॅनिटरी कॉम्प्लेक्सची स्थापना करणे
 5. शासकीय आश्रमशाळा/ वसतिगृहांतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करणे
 6. शासकीय आश्रमशाळांना शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता आर ओ फिल्टर बसविणे
 7. अनुजमांतींच्या लाभार्त्यांकरिता उत्पन्न वाढीकरिता बँक यार्ड पोल्ट्री हि योजना राबविणे
 8. पेसा क्षेत्रातील अनु जमातींच्या लाभार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया करून उत्पन्न वाढविण्याकरिता प्रशिक्षण देणे
 9. प्रकल्प कार्यालयाकरिता संगणक खरेदी करणे

भारतीय संविधानाचे अनुच्छेद २७५(१) अंतर्गत केंद्रीय सहाय्य

 1. शासकीय माध्य. व उच्च .माध्य आश्रमशाळांतील प्रयोगशाळा नूतनीकरण करणे
 2. शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळां घोडेगाव ता आंबेगाव जि पुणे या शाळेकरिता डिजिटल क्लास रूम तयार करणे
 3. प्रकल्प कार्यालय बळकटीकरण्याकरिता योजना निधी
 4. आरोग्य पत्रिकेसह सर्वसमावेशक आरोग्यशिबिर राबविणे प्रतिविद्यार्थी - ५०० रू.
 5. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी आश्रमशाळेत आर ओ (पाणी शुद्धीकरण संयंत्र )बसविणे (एकूण -२३ शाअशा )

पी. टी. जी. / आदिम( कातकरी ) जमातीच्या संरक्षण तथा विकासासाठी केंद्रीय सहाय्य

 1. भाजीपाला विक्रीसाठी मोबाइल व्हॅन व तात्पुरता निवारा उपलब्ध करून देणे