ई शिष्यवृत्ती
ऑनलाइन शिष्यवृत्ती व्यवस्थापन प्रणालीस्वयंम योजना
आदिवासी शासकीय वसतिगृह योजनाआदि 'प्रमाण' प्रणाली
आदिवासी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रणालीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव, महाराष्ट्र
आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये स्वतंत्रपणे आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली संचालक आदिवासी विकास संचालनालय नाशिक सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचालनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.
आयुक्तालय आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त असून त्यांचे अधीनस्थ २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यापैकी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे यांचे मार्फत पुणे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील आदिवासीं करीता मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते.
अद्यतने / जाहिराती

मान्यवर
-
श्री. भगत सिंह कोश्यारी
माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य -
श्री. उध्दव ठाकरे
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य -
ॲड. के.सी.पाडवी
माननीय कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य -
श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
माननीय राज्य मंत्री, आदिवासी विकास विभाग -
श्रीमती. मनिषा वर्मा, भा.प्र.से.
प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग -
श्री. डॉ. किरण कुलकर्णी, भा.प्र.से.
आयुक्त, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य, नाशिक -
श्री. संजय मीणा, भा.प्र.से.
अपर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे
शासकीय आश्रमशाळा
अनुदानित आश्रमशाळा
वसतिगृह
नामांकित आश्रमशाळा
यशोगाथा
केंद्रीयस्तरीय योजना
राज्यस्तरीय योजना
जिल्हास्तरीय योजना









